जिल्हा

शेतक-यांचा लॉंग मार्च कसारा घाटातून मुंबईकडे मार्गस्थ

शेतक-यांचा लॉंग मार्च कसारा घाटातून मुंबईकडे मार्गस्थ
शेतक-यांचा लॉंग मार्च कसारा घाटातून मुंबईकडे मार्गस्थ फोटो: ठाणे वैभव
कसारा: अखिल भारतीय किसान सभा पुरस्कृत शेतक-यांचा लॉंग मार्च आज मंगळवारी कसारा घाट माथा उतरुन मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाला. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, पेठ, सुरगाणा आदी तालुक्यांसह इतरही भागातील शेतकरी बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले आहेत. कसारा पोलिस निरीक्षक सुरेश गावित आणि सहकारी कर्मचा-यांनी आपल्या हद्दीतून मोर्चा सुखरूप रवाना होईपर्यंत चोख बंदोबस्त ठेवला होता.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475