जिल्हा

ठाण्यात कॅन फिन होम्सची २५०वी शाखा सुरू

ठाण्यात कॅन फिन होम्सची २५०वी शाखा सुरू
ठाण्यात कॅन फिन होम्सची २५०वी शाखा सुरू फोटो: ठाणे वैभव
ठाणे : ठाण्यातील कापूरबावडी येथे हायस्ट्रीट मॉलमध्ये शनिवार २७ जून रोजी कॅनरा बँक पुरस्कृत कॅन फिन होम्स लिमिटेड यांची 250 वी शाखा सुरू करण्यात आली आहे.
शाखेचे उद्घाटन कॅन फिन होम्स लिमिटेडचे संचालक अरविंद येनेमडी, व्यवस्थापकीय संचालक सुरेश अय्यर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जनरल मॅनेजर प्रकाश शानभोग, झोनल हेड  मनोज माथूर, तसेच सीनियर मॅनेजर विजेन भट आणि बँकेचे शाखा व्यवस्थापक पंकज कढणे हे देखील उपस्थित होते.
ही शाखा ठाण्यात मध्यवर्ती ठिकाणी असल्याने ठाणे, मुंबई, कल्याण तसेच भिवंडी येथील गृहकर्ज ग्राहकांसाठी सोयीस्कर होईल व कंपनीच्या जास्तीत जास्त सुविधांचा लाभ घेणे शक्य होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475