महाराष्ट्र

मिलिंद बल्लाळ भीम गौरव पुरस्काराने सन्मानित

मिलिंद बल्लाळ भीम गौरव पुरस्काराने सन्मानित
मिलिंद बल्लाळ भीम गौरव पुरस्काराने सन्मानित फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाणेवैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ यांनी रिपब्लिकन बहुजन सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात भीम गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रिपब्लिकन बहुजन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी मैदान येथे पक्षाचा १०वा वर्धापन दिन आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ठाणेवैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ गंगाराम इंदिसे, कैलाश म्हापदी, गायक, गीतकार प्रभाकर पोखरीकर आशा शरणागत आदींना भीम गौरव २०२४ पुरस्काराने गौरविण्यात आले. बहुजन समाज आणि आंबेडकरी चळवळीसाठी ज्यांनी योगदान दिले आहे अशा मान्यवरांना भीम गौरव पुरस्काराने गौरविण्यात आल्याचे विजय घाटे यांनी सांगितले. यावेळी अंध गायकांनी कव्वाली गायन करून उपस्थितांची मने जिंकली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475