जिल्हा

४७ वी ठाणेवैभव करंडक स्पर्धा

४७ वी  ठाणेवैभव करंडक स्पर्धा
४७ वी ठाणेवैभव करंडक स्पर्धा फोटो: ठाणे वैभव
सिद्धनाथ सिंग आणि कुशल दवणे यांची शतके ठाणे: सेंट्रल मैदानावर आज झालेल्या 'अ' गटातील प्रथम फेरीत विजयी डाटामॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेसच्या सिद्धांत सिंगने ७१ चेंडूत १३ चौकार आणि सहा षटकारांसह झंजावाती शतक (१२८) झळकविले तर पराभूत महेंद्र लॉजिस्टिकच्या कुशल दवणेने ९० चेंडूत सात चौकार आणि चार षटकारांसह १०२ धावा फटकावल्या. महेंद्र लॉजिस्टीक्सची २७१ धावसंख्या डाटामॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेसने २६ चेंडूत आणि सहा गडी राखून ओलांडत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात दोन शतके आणि तीन अर्धशतके नोंदली गेली. विजयी संघातर्फे श्रीधर गावडेने चार चेंडूत सहा चौकार आणि सात षटकारांसह नाबाद ९० धावांची बरसात केली. संक्षिप्त धावफलक: महेंद्र लॉजिस्टिक ३५ षटकात ३ बाद २७१ (कुशल दवणे १०२, अरिपत दवणे ३९, उत्कर्ष राऊत नाबाद ५६, साहिल मडगावकर नाबाद ५२, शशांक जाधव ७-०-४०-२, विशाल सिंग ६-०-५०-१) पराभूत वि. डाटामॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेस ३०.४ षटकात ४ बाद २७२ (सिद्धांत सिंग १२८, मलंगनाथ आरास १५, उत्कर्ष राऊत १९, श्रीधर गावडे नाबाद ९०, कुशल दवणे ५-०-४७-२, प्रतीक गुप्ता ६.४-०-५५-१, उत्कर्ष राऊत ७-१-५७-१)

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475