महाराष्ट्र

ठाण्यातील १५ यशस्विनींचा जागतिक महिला दिनी सन्मान

ठाण्यातील १५ यशस्विनींचा जागतिक महिला दिनी सन्मान
ठाण्यातील १५ यशस्विनींचा जागतिक महिला दिनी सन्मान फोटो: ठाणे वैभव
ठाणेवैभव आणि युवान ग्रुपचा उपक्रम ठाणे : ठाणेवैभव आणि युवान ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त महिला गौरव सोहळा नुकताच पार पडला. ठाण्यातील 15 विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार माजी नगरसेविका आणि समाजसेविका परिषा सरनाईक, ठाणेवैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, युवान ग्रुपचे संचालक स्वप्नील मराठे आणि ठाणेवैभवचे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांच्या हस्ते पार पडला. टीजेएसबी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्बालक्ष्मी शिराली, ठाणे महापालिकेच्या उपायुक्त्त मीनल पालांडे, स्त्रीरोग तज्ञ डॉ. उल्का नातू, एमआरआर रुग्णालयाच्या वाईस प्रेसिडेंट डॉ. मनीषा पाठक, लेखिका हर्षदा बोरकर, न्यू होरायजन स्कॉलर स्कुलच्या रिजनल डायरेक्टर डॉ. ज्योती नायर, दिव्याग मुलांसाठी काम करणाऱ्या मंजुश्री पाटील, जाहिरात क्षेत्रातील बाविता यादव, वास्तू विशारद संस्थेच्या माजी अध्यक्ष सुवर्णा घोष, त्वचारोग तज्ञ डॉ. सुप्रिया देशमुख, उद्योजिका स्वाती बेडेकर-खरे, चार्टर्ड अकाउंटंट संगीता प्रधान, नर्तिका गुरु, भावना लेले यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475