जिल्हा

काँग्रेसचे १०२, शिवसेनचे ९६ तर राष्ट्रवादीचे ८७ जागांवर उमेदवार

काँग्रेसचे १०२, शिवसेनचे ९६ तर राष्ट्रवादीचे ८७ जागांवर उमेदवार
काँग्रेसचे १०२, शिवसेनचे ९६ तर राष्ट्रवादीचे ८७ जागांवर उमेदवार फोटो: ठाणे वैभव
पाच जागांवर महाविकास आघाडीकडून दोघांना तिकीट मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. कारण महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पाच ठिकाणी दोन उमेदवार दिले आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून 96 जणांना एबी फॉर्म वाटप शिवसेना ठाकरे गटाकडून 96 उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून एकूण 96 एबी फॉर्म वाटप करण्यात आले आहेत. त्यानुसार उमेदवारी अर्ज आज शेवटच्या दिवसापर्यंत दाखल करण्यात आले आहेत. या तीन पक्षांच्या मिळून 285 जागा होतात. यात पाच ठिकाणी दोन पक्षांनी एकमेकांविरोधात उमेदवार दिले आहेत. म्हणजे 280 जागांवर हे तीन पक्ष एकत्रितपणे लढणार आहेत. ऊर्वरीत आठ जागा मित्र पक्षांसाठी सोडल्याचे दिसत आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475