मुंबई: राज्यातील शाळा यंदा 15 जून रोजी सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी दिली आहे. तर विदर्भात उन्हाची तीव्रता जास्त असल्याने त्या ठिकाणी 30 जून रोजी शाळा सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मुलांना आपल्या सुट्या व्यवस्थित प्लान करता याव्यात यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची...
तिघे पोलिसांच्या तावडीत सोलापूर : बार्शी शहर व परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीने हत्यारे सोबत घेऊन निघालेल्या टोळीला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. या कारवाईत कारमधून आलेल्या पाच जणांपैकी तिघेजण पोलिसांच्या...
ठाणे: जिल्ह्यात आज ११२ नवीन कोरोना रूग्ण सापडले असून ठाणे शहरात एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, त्यामुळे ठाणेकरांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील नवी मुंबई महापालिका हद्दीत सर्वाधिक ४४...
ठाणे: अनधिकृत बांधकामे प्रकरणी पालिकेच्या उथळसर, दिवा, मुंब्रा आणि लोकमान्य-सावरकर नगर या प्रभाग समितीतील सात लिपिकांची बदली करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेत वर्षानुवर्षे एकाच जागेवर राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने चिकटून...
४७व्या ठाणेवैभव करंडक स्पर्धेचे दमदार उद्घाटन ठाणे: ‘ठाणेवैभव क्रिकेट स्पर्धा ही ठाणे शहराचा मानबिंदू असून असंख्य उदयोन्मुख क्रिकेटपटूंना संधी देण्याची मोलाची कामगिरी ‘ठाणेवैभव’मुळे उपलब्ध झाली’, असे गौरवोद्गार स्पोर्टिंग कमिटीचे...
वाहने अन्य मार्गांवर वळवणार ठाणे : उद्या बुधवारपासून साकेत आणि खारीगाव पुलांच्या दुरुस्तीच्या कामांचा ‘मुहूर्त’ अखेर मिळाला. या पुलांच्या विविध कामांमुळे वाहनांना अन्य मार्गांवरुन प्रवास करावा लागणार असल्याची माहिती...