जिल्हा ठाणे

वनमंत्र्यांच्या आदेशानंतरही येऊरमध्ये उशिरापर्यंत पार्ट्या

ठाणे : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्बंधाला न जुमानता अजूनही येऊरमधील प्रवेश थांबलेला नसून पार्ट्या, डीजे, टर्फ, ढाबे आणि हॉटेल सारे काही सुरूच असल्याचे दिसत आहे. रात्री ११ नंतर येऊरमध्ये प्रवेश बंदी करण्यासोबतच यापुढे रात्री ११ नंतर विद्युत रोषणाई तसेच ध्वनी प्रदूषण करण्यावर बंदी घालण्यात आली असून ११ नंतर...
जिल्हा ठाणे

दारू पिनेसे लिव्हर खराब होता है…

भारतामधे ४ पैकी एक व्यक्ती फॅटी लिव्हरच्या आजाराने त्रस्त ठाणे: जगातील सर्वच देशात तरुणांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत दारू पिणा-यांचे प्रमाण वाढत आहे. परिणामी फॅटी लिव्हरच्या समस्याही वाढत आहेत. जागतिक आरोग्य...
जिल्हा ठाणे

अवघ्या १७ दिवसांत ३१ कोटींचा मालमत्ता कर

ठाणे: महापालिका हद्दीतील एकूण मालमत्ताधारकांची संख्या ५ लाख ५५ हजार एवढी आहे. १७ एप्रिलपर्यंत त्यापैकी २५३५२ मालमत्ता धारकांनी ३० कोटी ८२ लाख एवढ्या कर रकमेचा भरणा केला आहे. यंदाच्या...
जिल्हा ठाणे

ठाण्यातही चार सदस्यीय पॅनल पद्धतीने होणार निवडणुका

ठाणे: मुंबई महापालिकेच्या प्रभागांची संख्या कमी करण्याच्या शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे, त्यामुळे ठाणे महापालिकेसह राज्यातील महापालिकांची प्रभाग संख्या कमी होऊन चार सदस्य पॅनेल पद्धतीने निवडणूक...
जिल्हा मुंबई

जीवात जीव असेपर्यंत पक्षाचे काम करत राहणार

अजित पवार यांचा शंका कुशंकांवर पडदा मुंबई: कारण नसताना माझ्याबाबत जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण करण्याचे काम होत आहे. बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आम्ही...
जिल्हा मुंबई

सिडको सोडतधारकांनी घेतली राज ठाकरेंची भेट

घरांच्या किमती ३५ लाखापर्यंत महाग नवी मुंबई: शेकडो सिडको सोडतधारकांनी मनसे प्रवक्ते गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यांना आपल्या समस्यांचे गाऱ्हाणे मांडले. सिडको...