परिसरात शोककळा ठाणे: खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात १३ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना काल रविवारी घडली. यात कळव्यातील दोन श्री सदस्यांचा समावेश होता. या घटनेने कळवा परिसरावर शोककळा पसरली आहे. भीमा साळवी (५८) आणि पुष्पा गायकर (६४) अशी नावे मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांची आहेत. या दोघी आणि...
ठाणे: जिल्ह्यात आज १०० नवीन कोरोना रुग्णांची भर पडली असून एक हजार रूग्ण सक्रिय झाले आहेत. सर्वात जास्त ४३ नवीन रुग्णांची भर नवी मुंबई महापालिका हद्दीत पडली आहे. ठाणे...
ठाकरे गटाच्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडी सरकारने वाढवलेली प्रभागसंख्या २३६ वरून पुन्हा २२७ करण्याबाबतच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका...
भाईंदर: पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील टी-२० क्रिकेट सामना पंजाबमध्ये खेळला जात आहे. उत्तनमधील ऑनलाइन क्रिकेट सट्टेबाजीच्या रॅकेटमध्ये गुंतलेल्या बुकीला अटक करण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे यांच्या...
ठाणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत ठाण्यातील खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी आरटीईची प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या आरटीई प्रवेशाची प्रतीक्षा यादी राज्यस्तरावरून जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीत...
नवी मुंबई : दरवर्षी बाजारात एप्रिल महिन्यात कोकणच्या हापूस आंब्याची आवक वाढून हंगाम जोर धरतो. मात्र यंदा लहरी वातावरणाचा हापूस उत्पादनाला जबर फटका बसला असून सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या...