ठाणे: नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या तयारीचा आज राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व अन्न, नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आढावा घेतला. हा कार्यक्रम भव्य दिव्य होण्यासाठी आणि उपस्थित नागरिकांना सोहळ्याचा आनंद घेता येण्यासाठी सर्व यंत्रणांनी नियोजनाप्रमाणे कामे करण्याचे...
* राहुल गांधींना महाराष्ट्रात पाऊल ठेऊ देणार नाही, भाजप आक्रमक * ठाण्यात मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा * काँग्रेसचा प्रतिइशारा * ठाकरे गटाकडून भाजपला चिमटा मुंबई: स्वा. वि. दा.सावरकर यांच्याबद्दल अपमानजनक...
राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती ठाणे: इतर समाजातील सफाई कामगारांना वारसा हक्काने नोकरी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला अखेर औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्थगिती दिली. अर्थात या नोकरीच्या आशेवर असलेल्या उमेदवारांना...
भाईंदर: विरार पूर्व कारगिल नगर परिसरात वीजेचा झटका बसून दोघांचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण जखमी झाले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमावेळी ध्वजारोहण करताना लोखंडी रॉडचा ट्रान्सफॉर्मरला...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला ठाणे : काही लोक ५० खोक्यांचा आरोप करत असले तरी, आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० कोटींपेक्षा अधिक मदत करून चोख उत्तर दिल्याचा टोला...
सुट्टीचे नियोजन सोशल मीडियावर न टाकण्याचे पोलिसांचे आवाहन नवी मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या असून लोक आपापल्या गावी जाऊ लागले आहेत. सुट्टी एन्जॉय करण्यासाठी अनेकांचे प्लानिंग सुरू आहे. मात्र आजच्या...