जिल्हा ठाणे

ठाणे जिल्ह्यात यंदा पाणी कपात नाही

मार्च अखेरीच बारवी धरणात ५० टक्के पाणी साठा ठाणे : तांत्रिक अडचणी आणि दुरुस्तीमुळे अर्ध्या ठाणे शहरात १५ टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली असली तरी बारवी धरणात मार्च अखेरीस ५० टक्के पाणीसाठा असल्याने एमआयडीसीमार्फत होणाऱ्या पाणी पुरवठ्यात कोणतीही कपात होणार नाही. त्यामुळे ठाणेकरांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. ठाणे...
जिल्हा ठाणे

वीजग्राहक झाले हायटेक; ऑनलाईन भरले २८८ कोटी

ठाणे : ‘महावितरण’च्या ठाणे परिमंडळातील असंख्य वीजग्राहक वीज देयके जमा करण्यासाठी चालढकल करत असताना कल्याण परिमंडळात मात्र, मार्च महिन्यात आतापर्यंत जवळपास १५ लाख ८६ हजार लघूदाब ग्राहकांनी वीजबिलाच्या २८८...
जिल्हा ठाणे

कळव्यात आजही २५ अनधिकृत बांधकामे सुरु

ठाणे महापालिकेने दिली माहिती ठाणे: कळवा प्रभाग समिती क्षेत्रात होत असलेल्या अनधिकृत बांधकामांकडे डोळेझाक करणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनाला अखेर या प्रभाग समिती क्षेत्रात आजही २५ अनधिकृत बांधकामे सुरु असल्याची...
जिल्हा ठाणे

रुग्णांच्या मृत्यूचे होणार ‘ऑडिट’

कळवा रुग्णालयात अतिरिक्त २५ रुग्णशय्या ठाणे : कोविडबाधित रुग्णांची संख्या वाढणे सुरू झाल्यापासून आतापर्यंत पाच कोविडबाधितांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू सहव्याधी असलेल्या रुग्णांचे असून यापुढे रुग्णांच्या मृत्यूचे ‘ऑडिट’...
जिल्हा ठाणे

वादग्रस्त पोस्टमुळे काँग्रेस पदाधिकाऱ्याला मारहाण

ठाणे : चैत्र नवरात्र उत्सव झाला राजकीय आखाडा अशा आशयाचा मेसेज सोशल मिडियावर टाकणाऱ्या गिरीश कोळी यांना काही अज्ञात व्यक्तींनी चोप दिल्याची घटना घडली आहे. त्यानंतर या विरोधात कॉंग्रेसने...
जिल्हा ठाणे

ठाणे जिल्ह्याला मिळणार नऊ विधी महाविद्यालये

राज्य सरकारच्या मंजुरीची प्रतिक्षा ठाणे : मुंबई विद्यापीठाने (एमयू) 28 नवीन महाविद्यालयांपैकी ठाणे शहरात आणि जिल्ह्यात एकूण नऊ विधी महाविद्यालये देण्याचा निर्णय घेतला असून, या ‘लॉ स्कूल’ना राज्य सरकारच्या...