जिल्हा ठाणे

पाच लाखांच्या मुद्देमालासह टोळी जेरबंद

ठाणे: सराईत चोरांची टोळी बनेली टिटवाळा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे गुन्हे शाखा घटक तीन कल्याणचे पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर आणि अंमलदार यांनी सापळा लावून चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता शहर आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जबरीने केलेल्या सोनसाखळी चोरी आणि नागरिकांची बतावणी करून फसवणूक केलेले...
जिल्हा ठाणे मुंबई

मुंबई दहशतवादी हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल!

इस्त्रायलचा पाकिस्तानला इशारा मुंबई: मुंबईवर झालेल्या 2008 सालच्या अतिरेकी हल्ल्याची किंमत दहशतवाद्यांना चुकवावी लागेल असा इशारा इस्त्रायच्या संसदेचे अध्यक्ष अमीर ओहाना यांनी दिला आहे. अमीर ओहाना हे 31 मार्चपासून...
जिल्हा ठाणे

ठाण्यातील ४३ प्रकल्पांची महारेरकडून झाडाझडती !

ठाणे: ठाण्यात अनधिकृत इमारती, बोगस परवानग्या बनवून रहिवाशांची फसवणूक असे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असताना महारेराने १०० टक्के खर्च होऊनही अवघे २० ते ३० टक्के काम केलेल्या ठाण्यातील ४३...
जिल्हा ठाणे

केल्याने मोघरपाडा-ओवळा पर्यटन…

पर्यटन केंद्र आणि कांदळवन बोट सफारीची योजना ठाणे : वन विभागाच्या कांदळवन कक्ष मुंबईमार्फत मोघरपाडा-ओवळा या गावातील ‘कांदळवन’ची समृद्धता आणि अधिवास लक्षात घेऊन निसर्ग पर्यटन केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न केले...
जिल्हा ठाणे

थकीत मालमत्ताधारकांच्या २६६ मालमत्ता सीलबंद

भाईंदर: चालू आर्थिक वर्षात फक्त एक दिवस शिल्लक असताना, मीरा-भाईंदर महानगरपालिका 15व्या वित्त आयोगाअंतर्गत अनुदान मिळविण्यासाठी स्वतःला पात्र ठेवण्यासाठी आणखी किमान 28 कोटी गोळा करण्याचे कठीण काम करीत आहे....
जिल्हा ठाणे

‘क्रीडा भारती’चा चित्ररथ सर्वोत्कृष्ट

ठाणे: ठाण्यात कौपीनेश्वर मंदिर सांस्कृतिक न्यासातर्फे आयोजित केलेल्या नववर्ष स्वागत यात्रेत क्रीडा भारती (ठाणे) च्या एरियल सिल्क चित्ररथसदृश सादरीकरणाला सर्वोत्कृष्ट चित्ररथ म्हणून पहिले पारितोषिक मिळाले आहे. एरियल सिल्क हा...