जिल्हा ठाणे

वकिलांची फौज, तरीही १,७२४ दावे प्रलंबित !

वसई-विरार महापालिकेच्या विधी विभागावर ताशेरे विरार : वसई-विरार महापालिकेच्या विरोधात स्थापनेपासून २०७४ याचिका-दावे दाखल आहेत. त्यातील अद्याप सुमारे १७२४ दावे प्रलंबीत आहेत. यामुळे पालिकेच्या विधी विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले जात आहेत. वसई-विरार महापालिकेच्या स्थापनेपासूनच्या १४ वर्षाच्या काळात महापालिकेच्या विरोधात सर्वोच्च न्यालयात,उच्च न्यायालयात, आणि दिवाणी न्यायालयात २०७४ दावे, याचिका दाखल...
जिल्हा ठाणे

ठाण्यात सर्वसामान्य नागरीक असुरक्षित

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मुख्यमंत्र्यांवर टीका ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातही सर्वसामान्य नागरिक सुरक्षित राहिलेला नाही अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. राज्यात बिघडलेली काय सुव्यवस्था...
जिल्हा ठाणे

इन्फ्ल्युएंझाचे २५ रूग्ण; आरोग्य यंत्रणा सतर्क

समन्वयासाठी वैद्यकीय अधिकारी आणि खासगी डॉक्टरांचा व्हॉट्सॲप ग्रुप ठाणे: ठाणे शहरात गेल्या १५ दिवसांत इन्फ्ल्यूएंझाचे २५ रूग्ण सापडले असून आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याचे निर्देश आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले....
अग्रलेख संपादकीय

या विद्वेषाचे करायचे काय?

भारताच्या सार्वभौमत्वाला खरा धोका शेजारी राष्ट्रांपासून आहे काय असा सवाल वारंवार विचारला जात असतो. त्याचे उत्तर राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्राभिमान बाळगणारे होकारात्मक देऊन प्रत्यक्षात खऱ्या शत्रूकडे नजर अंदाज करीत असतात....
जिल्हा ठाणे मुंबई

रेपो रेट वाढवू नका; ‘क्रेडाय’ची मागणी

मुंबई: रिअ‍ॅल्टी कंपन्यांची सर्वोच्च संस्था असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडियाने रिझर्व्ह बँक ऑफ इंड‍ियाला एमपीसीमध्ये रेपो दर वाढवू नयेत, असे आवाहन केले आहे. रेपो रेट...
जिल्हा ठाणे

नमुंमपाची 606 कोटींची विक्रमी मालमत्ताकर वसूली

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेच्या सुयोग्य निर्णयांमुळे विद्यमान आर्थिक वर्ष संपण्याच्या एक दिवस आधीच म्हणजेच 30 मार्च रोजी दुपारपर्यंत अर्थसंकल्प 2022-23 मध्ये दिलेले रू. 575 कोटी रक्कमेचे उद्दिष्ट पार...