जिल्हा ठाणे

माल वाहतुकीतून मध्य रेल्वे गडगंज

मुंबई: आर्थिक वर्ष २०२१-२२ मधील ७६.१६ दशलक्ष टन लोडिंगच्या तुलनेत ७.५% वाढीसह २०२२-२३ च्या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेची ८१.८८ दशलक्ष टन मालाची झालेली लोडिंग, मध्य रेल्वेवरील आतापर्यंतची सर्वोत्तम लोडिंग आहे. मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये केवळ लोडिंगचे उद्दिष्टच साध्य केले नाही तर ते २.४% ने ओलांडले आहे. आर्थिक...
जिल्हा ठाणे

न्यायदानाच्या प्रक्रियेत महाराष्ट्र 11 व्या क्रमांकावर

मुंबई: न्यायदानाच्या प्रक्रियेत देशभरात कर्नाटक राज्य हे पहिल्या क्रमांकावर असून तामिळनाडू आणि तेलंगणाचा अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक लागत आहे. महाराष्ट्र त्यामध्ये 11 व्या क्रमांकावर आहे तर उत्तर प्रदेश...
जिल्हा ठाणे मुंबई

नवी मुंबईत बेशिस्त वाहनचालक वाढले

नवी मुंबई: नवी मुंबई आरटीओमार्फत बेशिस्त वाहन चालकांवर नित्याने कारवाई करण्यात येत असते. मागील वर्षभरात तब्बल १४,७९७ बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये १०,३३८ जणांकडून सुरक्षित वाहतूक...
जिल्हा ठाणे

मालमत्ता कर भरण्यात घोडबंदरवासी सर्वात पुढे

ठामपाच्या एकूण वसुलीपैकी ३२ टक्के वाटा माजिवडे-मानपाड्याचा घोडबंदरवासींनी ठाणे महापालिकेचा सर्वाधिक मालमत्ता कर २३२ कोटी भरून प्रामाणिक करदाते असल्याचे दाखवून दिले आहे. मागील वर्षात महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ता कराच्या माध्यमातून...
जिल्हा ठाणे

व्हॉट्सॲपद्वारे होणार ठाणेकर नागरिकांच्या तक्रारींचे निवारण

ठाणे : ठाणे महापालिकेवर प्रशासकीय राजवट लागून वर्ष लोटले आहे. नगरसेवकच नसल्याने नागरीकांच्या तक्रारीचे निवारण तत्काळ व्हावे, मुलभूत सेवासुविधा वेळेवर मिळाव्यात. यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने व्हॉट्सॲप नंबर कार्यन्वित करण्याचा...
जिल्हा ठाणे

ठामपाची कोविड वॉर रूम पुन्हा कार्यरत होणार

ठाणे: कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे नागरिकांनी कमालीची दक्षता घ्यायची गरज आहेच. शिवाय, रुग्णवाढीची टक्केवारी लक्षात घेऊन ठाणे महापालिकेतील कोविड वॉर रूम पुन्हा कार्यरत करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी...