ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने ठाण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरे गटातील एका महिला पदाधिकाऱ्यास या प्रकरणी सोमवारी मारहाण करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय यांनी ठाण्यात येऊन संबंधित महिलेची भेट घेतली....
ठाणे : अट्टल मोटारसायकल चोराचा माग शोधून काढत त्यास गजाआड करण्याची कामगिरी ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकातील महिला पोलिसांनी बजावली आहे. त्याच्या ताब्यातून तीन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या...
स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून सध्या वातावरण भलतेच तापले आहे. भाजपा आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन सावरकर गौरव यात्रा काढली आणि बऱ्याच दिवसांनी उभयतांमध्येदरु्मिळ होत चाललेले मैत्रीचे दर्शन घडले. तर दसरीकडे ु...
अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेच्या घरपट्टी खात्याने यंदा मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत 43.60 कोटी रुपयांची घरपट्टी वसूल केली आहे, मागील वर्षापेक्षा यंदाच्या वर्षी दहा टक्के जादा वसुली करण्यात आली आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या...
मधमाशा घटल्या…परागीकरणही रोडावले ठाणे : सध्या राज्यातील शेतशिवारात मधमाशांची संख्या घटली आहे. यामुळे परागीकरण होत नसल्याचे दिसत आहे. याचा परिणाम म्हणून कांदा आणि सूर्यफूलाचे बिजोत्पादन घटण्याची शक्यता आहे. या...
ठाणे : कमी दरात सोन्याची बिस्किटे देण्याचे आमिष दाखवून इच्छुक ग्राहकांना बनावट सोन्याची बिस्किटे विकणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. फेसबुकच्या माध्यमातून कमी सोन्याची बिस्किटे देण्याचे आमिष देण्यात येत...