जिल्हा ठाणे

सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित

‘सततचा पाऊस’ ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. अतिवृष्टी ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून महसूल मंडळामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये २४ तासात ६५ मि.मी....
जिल्हा ठाणे

आता थेट नागरिकांना मिळणार स्वस्त दराने वाळू

अनधिकृत उत्खननाला आळा वाळू माफियांना दणका मुंबई : राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती धोरण तयार करण्यात आले आहे....
जिल्हा ठाणे

ठामपाची चार दिवसांत ८.७९ कोटींची कमाई

ठाणे: गेल्या आर्थिक वर्षात ७२२ कोटी रुपयांचा विक्रमी मालमत्ता कर गोळा केल्यानंतर, ठाणे महापालिकेने नवीन आर्थिक वर्षात पहिल्या चार दिवसात ८७५५ मालमत्ताधारकांनी ८.७९ कोटी रुपये एवढ्या मालमत्ता कराचा ऑनलाईन...
जिल्हा ठाणे

रुग्णालय अधिष्ठात्याचे निलंबन मागे

ठाणे: असुविधांच्या मुद्यांवरुन ठाणे महापालिकेने कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. परंतु अवघ्या एका महिन्यातच त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात...
जिल्हा ठाणे

जिल्ह्यातील ६४३५ शेतकऱ्यांना मिळाला १० कोटींचा बोनस

जिल्हा पणन महामंडळाकडून दोन लाख 193 क्विंटल धानाची खरेदी ठाणे: ई पीक अँपवर पीक पेऱ्याची नोंद केलेल्या जिल्ह्यातील 6435 धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर 10 कोटी 29 लाख 6195 रुपये...
जिल्हा ठाणे

आरोपीस घेऊन जाणाऱ्या पोलिसाला धक्काबुक्की; चौघांवर गुन्हा

भिवंडी : तालुक्यातील पुर्णा गावात आरोपीस घेऊन जाणाऱ्या पोलिसाला सेंटर पॉईंट हॉटेलजवळ धक्काबुक्की केल्याने चार जणांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना काल सोमवारी रात्री घडली...