शरद पवारांना धक्का नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यासोबत ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षाचाही राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. 10 जानेवारी 2000 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. 2014 च्या लोकसभा...
आयुक्त ढोले यांचा अधिकाऱ्यांना इशारा भाईंदर: मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका कार्यक्षेत्रातील धोकादायक इमारतींबाबत आढावा बैठक घेण्यात आली. सदर बैठकीस उपायुक्त मारुती गायकवाड, अतिक्रमण...
ठाणे: ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची सुप्रिम कोर्टात सुरू असलेली सुनावणी तीन आठवडे पुढे ढकलण्यात आल्याने या निवडणुका पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील तीन...
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सध्या ‘सेतु- ठाणे वर्ग दोन’ मध्ये कार्यरत असलेला तत्कालिन निवासी नायब तहसिलदार वासुदेव पवार (५७) याला एक लाख ४२ हजार रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक...
ठाणे जिल्ह्याला चटके; चार दिवस पारा थडथडणार ठाणे: सोमवारी ठाणे जिल्ह्यातील ठाणे, मुरबाड, बदलापूर आणि कल्याण शहरात पारा चाळीशीपार झाला होता. तर बहुतांश शहरातील तापमान ४० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले...
ठाणे २ आगाराचे उत्पन्न २३ लाख ठाणे : शिंदे- फडणवीस संयुक्त सरकारने महाराष्ट्रातील समस्त महिलावर्गांसाठी राज्य परिवहन महामंडळात अर्धे तिकीट देण्याची सुविधा दिल्यानंतर, महिलांचा ओढा एस.टी प्रवासासाठी वाढला आहे....