जिल्हा ठाणे

बागेश्वर धाम कार्यक्रमात दागिने चोरणाऱ्या सहा महिलांना अटक

भाईंदर: मीरारोड येथील बागेश्वर धाम कार्यक्रमात जमलेल्या हजारोंच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची लूट करणाऱ्या सहा महिलांना मीरारोड पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे न्यायालयात हजर केले असता सदर महिलांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. मीरारोड एस.के. स्टोन परिसरातील १८ व १९ रोजी...
जिल्हा ठाणे

शंकर महादेवन यांच्या सुरांनी रसिक मंत्रमुग्ध

शिवमंदिर आर्ट फेस्टिवलला अभूतपूर्व गर्दी अंबरनाथ: प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांच्या सुरेल स्वरांनी हजारो रसिक मंत्रमुग्ध झाले. लोक कलेचे अभ्यासक आणि सादरकर्ते डॉ. गणेश चंदनशिवे, मैथिली ठाकूर...
जिल्हा ठाणे

अनधिकृत इमारतीच्या बांधकामाचा सज्जा कोसळून तिघे जखमी

भाईंदर: वसई पश्चिमेला माणिकपूर नाक्यापासून हाकेच्या अंतरावर बांधकाम सुरू असलेल्या तीन मजली इमारतीच्या सज्जाचे बांधकाम कोसळून तीन जण जखमी झाले असून दोन रिक्षांचेही नुकसान झाले आहे. माणिकपूर येथील अर्बन...
अन्य

अनधिकृत इमारतींवर कारवाई टाळण्यासाठी व्हीआयपींचे फोन

ठाणे: कळवा प्रभाग समिती क्षेत्रातील कळवा, खारीगाव आणि विटावा भागातील अनधिकृत इमारतींमध्ये अधिकारी, पुढारी आणि प्रतिष्ठितांच्या सदनिका असल्याने कारवाई न करण्यासाठी त्यांचा दबाव पालिका अधिकाऱ्यांवर येत असल्याची चर्चा आहे....
जिल्हा ठाणे

चैञ नवरौत्सवात फुलणार कला-भक्तीचा मळा

ठाणे: ठाण्यातील जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून होणाऱ्या चैत्र नवरात्रोत्सवाचे यंदाचे हे सोळावे वर्ष आहे. नवरात्रोत्सवात सुप्रसिध्द प्रधानाचार्य व यज्ञाचार्य वे. शा....
जिल्हा ठाणे

मालमत्ता थकबाकीदारांसमोर मनपाने वाजवले ढोल

सानपाडा येथील फुल स्टॉप मॉलमधील आठ युनीट सील नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेकडून मालमत्ता थकबाकीदारांना वारंवार आवाहन तसेच अभय योजना सुरू करून देखील काही मालमत्ताधारक कर भरण्यास दुर्लक्ष करीत...