जिल्हा ठाणे

ठाणे जिल्ह्यात कोरोनाची उसळी

ठाणे : जिल्ह्यात अनेक महिन्यानंतर आज नवीन कोरोना वाढीचा आलेख वर गेला असून आज ७१ नवीन रुग्णांची भर पडली तर ठाणे शहरात ५२ रूग्ण सापडले. सक्रिय रुग्णांचा आकडा दोनशेच्या पुढे गेला आहे. एक रूग्ण दगावला आहे. ठाणे महापालिका हद्दीत सर्वाधिक ५२रूग्ण सापडले आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिका परिसरात पाच, नवी मुंबई...
जिल्हा ठाणे

ठाण्याबाहेर वाहतूक वळवणार; रस्ते-पुलांचे जाळे विणणार

ठाणे : वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या ठाणेकरांना पुढील काळात त्यातून दिलासा मिळणार असून एमएमआरडीएच्या सहकार्याने बाहेरच्या शहरात जाणारी वाहतूक परस्पर वळविण्यासाठी रस्ते-पुलांचे जाळे उभे केले जाणार आहे. ठाणे शहरातून...
जिल्हा ठाणे

बस वाढल्या, कर्मचारी घटले !

* वर्षभरात १४५ कर्मचारी निवृत्त * पदभरतीला नाही हिरवा कंदील ठाणे : एकीकडे ठाणे परिवहन सेवेत नवीन बस मोठ्या संख्येने दाखल होत असताना दुसरीकडे मात्र निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही...
जिल्हा ठाणे

पाण्याविना घणसोलीकरांच्या घशाला कोरड

संतप्त नागरिकांचा विभाग कार्यालयात ठिय्या नवी मुंबई : नवी मुंबईतील घणसोली विभागात मागील सात-आठ दिवसांपासून पाण्याचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. याबाबत वारंवार तक्रारी करून देखील प्रशासन दखल...
जिल्हा ठाणे

ठामपा सुरू करणार सीबीएसई बोर्डाची शाळा

ठामपा सुरू करणार सीबीएसई बोर्डाची शाळा ठाणे : शहरातील गरीब नागरिकांच्या मुलांसाठी ठाणे महापालिका इंग्रजी माध्यमाच्या शाळेनंतर आता सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू करणार असल्याचे आयुक्त अभिजित बांगर यांनी जाहीर...
जिल्हा ठाणे

माळशेज घाटात ५२ वर्षीय ट्रेकरचा मृत्यू

मुरबाड: -तालुक्यातील निसर्गरम्य माळशेजघाट परिसरात काल नाशिकवरून १५ ट्रेकर्स ट्रेकिंगसाठी आले होते. ते माळशेज घाटाच्या पर्यटन निवासाशेजारील खोल दरीत उतरले असता, त्या ठिकाणी पाच ट्रेकर्स अडकले. अडकलेल्या ट्रेकर्सना काढण्यासाठी...