जिल्हा ठाणे मालवणी महोत्सवात आ.संजय केळकर यांच्याकडून अग्निहोत्र आचरण Posted on February 11, 2024 ठाणे: शुद्ध पर्यावरणीय वातावरणासाठी विशिष्ट सेंद्रिय आणि औषधीयुक्त घटकांची मंत्रोच्चारात अग्नीमध्ये आहुती देण्याची ‘अग्निहोत्र’ ही प्रभावी प्रक्रिया आहे, असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले आहे. कोकण ग्रामविकास मंडळाच्या...