क्रीडा गतविजेते ऑस्ट्रेलियाचा सामना आज श्रीलंकेशी Posted on October 5, 2024 सहा वेळा आयसीसी महिला टी-२० विश्वचषक जिंकणारा संघ ऑस्ट्रेलिया, शनिवारी शारजाह येथे श्रीलंकेशी भिडेल. एकीकडे ऑस्ट्रेलिया त्यांच्या मोहिमेची सुरुवात करतील तर दुसरीकडे श्रीलंका या स्पर्धेत जीवित राहण्याचा पूर्ण प्रयत्न...