उल्हासनगर मनपा शाळा क्रमांक 18 व 24 ची पुनर्बांधणी करा – मनसे

उल्हासनगर :- उल्हासनगर शाळा क्रमांक 18  24 या शाळाची पुनर्बांधणी करा अशी सातत्याने  मागणी महाराष्ट्र ननिर्माण िद्यार्थी सेनेने केली आहे, मात्र तांत्रिक अडचणीची सबब पुढे करून मनपा प्रशासनाने जळपास 3 ते 4 र्षे करून रखडिले असल्याचा आरोप मनसेने केला आहे .
      या संदर्भात मनसेने मनपाचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांना लेखी निेदन दिले असून जर लकरात लकर शाळा पुनर्बांधणीचे काम सुरू झाले नाही तर ती्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे .
         मनसेच्या पाठपुरा्यानंतर शाळा क्रमांक 18  24 च्या पुनर्बांधणीसाठी या शाळाची इमारत तोडून जळपास 3 ते 4 र्षाचा कालाधी उलटला असून  शाळेच्या बांधकामातील तांत्रिक अडचणी दूर करून हया शाळेच्या बांधकामला तात्काळ सुरात करण्यात याी यासाठी आम्ही प्रशासनाला प्रत्यक्ष भेटून,निेदनाद्ारे ारंार िनंती सुद्धा केली आहे.खरं तर आत्ता पर्यंत हया शाळेची नीन इमारत तयार होने अपॆक्षित होते परंतु प्रशासन या गोर-गरीब िद्यार्थ्यांच्या शिक्षणा बाबत गंभीर दिसत नाही असा आरोप मनसेच्या तन्मेश देशमुख यांनी केला.
      शाळा पुंर्नबांधणी साठी तोडल्या नंतर प्रशासनाने या शाळेतील िध्यार्थ्यांची ्यस्था ही इतर ठिकाणी  केली परंतु ज्या ठिकाणी या िध्यार्थ्यांची ्यस्था करण्यात आली आहे ती जागा शाळेपासून बरीच लांब आहे.त्यामुळे या िदयार्थ्यांना रोज मोठी पायपीठ कराी लागते.कारण या शाळेत शिकणारे िद्यार्थी हे अंत्यन्त गरीब कुटूंबातील आहेत.त्यामुळे त्यांना रिक्षा किंा इतर ाहनाने प्रास करणे परडत नाही.
       ज्या ठिकाणी ही शाळा भरते त्या ठिकाणी या िद्यार्थ्यांसाठी कोणत्याही मूलभूत सुिधा उपलब्ध नाहीत  यामुळे या गोर-गरीब िदयार्थ्यांच मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.
       या िदयार्थ्यांना त्यांच्या हक्काची शाळा लकरात लकर उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे कर्त्य आहे. गोर-गरीब िदयार्थ्यांना एक सुसज्य शाळा लकरात लकर उपलब्ध करून दयाी अन्यथा महाराष्ट्र ननिर्माण िद्यार्थी सेना या िद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करेल असा लेखी निेदनाद्ारे इशाराही िद्यार्थी सेनेच्या तीने देण्यात आला आहे.याेळी जिल्हा सचि संजय घुगे, शहर अध्यक्ष बंडू देशमुख,मनिसेचे उपजिल्हा अध्यक्ष ऍड कल्पेश माने िभाग अध्यक्ष सागर चौहान यांच्यासह इतर पदाधिकारी  कार्यकर्ते उपस्थित होते.