भिवंडी : तब्बल ७० वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाला मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या वतीने केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आभार मानले आहेत. पंतप्रधान कार्यालयात नरेंद्र मोदी यांना श्री गणरायाची मूर्ती भेट देत कपिल पाटील यांनी नागरिकांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली. भारतीय...
कल्याण : डोंबिवलीची जलपरी म्हणून नावलौकिक मिळवलेली सुखजित कौर हिने सलग 14 तास पोहण्याचा विक्रम आपल्या नावावर कोरला. 15 ऑगस्ट 2014 रोजी स्मिता काटवे यांनी तयार केलेला 12 तासांचा...
जागतिकीकरण आणि जोडीला झालेली माहिती तंत्रज्ञानाची चक्रावून सोडणारी प्रगती यामुळे मानवाच्या जाणिवांना व्यक्त होणे सुलभ झाले आहे. साध्या मोबाईलपासून उपग्रहांच्या मदतीने सारे विश्व हाताच्या पंज्यात मावू लागले आहे. अशा...
* 18 मार्चपर्यंत अलर्ट जारी * ठाणे-पालघरमध्ये हलका-मध्यम पाऊस मुंबई : राज्यात पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाकडून आजपासून म्हणजे 14...
भाईंदर: वसई-विरार महापालिकेचा सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प मंगळवारी प्रशासक तथा पालिका आयुक्त यांच्याकडून सादर करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेने या वर्षी ४३३ कोटी रुपयां ची भरीव वाढ करत २७८०.८१...
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा बेमुदत संप सुरू ठाणे : महाराष्ट्रातील सरकारी -निमसरकारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचा-यांनी जुनी पेन्शन योजना व अन्य मागण्यांसाठी आज, मंगळवारपासून सुरू केलेल्या बेमुदत संपात राज्यातील जवळपास ८०...