जिल्हा ठाणे

रेल्वे रूळ ओलांडताना एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

विरार येथील घटना, तीन महिन्याच्या बालकाचा मृत्यू वसई : विरार येथे रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करताना अपघात घडला आहे. यात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यात तीन महिन्याच्या बालकाचा समावेश आहे. गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली आहे. गुरुवारी रात्री तीन जणांचे कुटुंब विरारच्या फलाट क्रमांक...
अग्रलेख संपादकीय

राज-भाजपा संबंध

राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद पाहता उद्धव ठाकरे गोटात अधिक अस्वस्थता पसरेल की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असा प्रश्न उपस्थित होत आहे. दोन्ही सेना एकमेकांविरुद्ध कु...
जिल्हा ठाणे

बेकायदा बांधकामांना दंड आकारून करणार ‘कल्याण’

कडोंमपाचा करवाढ नसलेला २०२६ कोटींचा अर्थसंकल्प कल्याण : अनधिकृत बांधकामे आणि बोगस परवानग्या यामुळे सर्वसामान्य रहिवाशांचे धाबे दणाणले असताना २०२३-२४च्या अर्थसंकल्पात दंड आकारून अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेण्यात...
जिल्हा ठाणे

एपीएमसीत भाज्यांचे भाव कडाडले

नवी मुंबई : भाज्यांची आवक घटल्याने वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारात भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. अवकाळी पावसाने भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला असून बाजारात ५५५ गाड्या दाखल झाल्या आहेत. घाऊक...
जिल्हा ठाणे

जुना कळवा पूल एकेरी वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार

ठाणे : तिसरा नवीन पुल खुला झाल्यानंतर जुन्या कळवा उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला ठाणे महापालिकेकडून सुरुवात करण्यात आली आहे. या पुलावरील नवी मुंबईकडून ठाण्याकडे येण्यासाठी एकेरी मार्गिकाच सुरु करण्यात येणार आहे....
जिल्हा ठाणे

ठाण्यात इन्फ्ल्युएंझाचा पहिला मृत्यू

कोरोनामुळेही दहा दिवसांत तिघांचा मृत्यू ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा या आजाराचा पहिला मृत्यू झाला आहे. मृत झालेल्या व्यक्तीचे वय ७९ वर्ष असून एका...