ठाणे : भाजपाच्या प्रदेश प्रवक्तेपदी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार व भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष निरंजन वसंत डावखरे यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल ही नियुक्ती जाहीर के ली.
कोकणातील ५५ तालुक्यांचा समावेश असलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्याकडून १ १ व र ्षांपा सू न प्रतिन िध ीत्व के ले
होते. विधान परिषदेत त्यांनी कोकणासह राज्यभरातील विविध प्रश्न मांडले. पदवीधर, बेरोजगार तरुण, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांचे प्रश्न धसास लावण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. ठाणे शहराच्या अध्यक्षपदावरून काम करीत असताना, त्यांनी शहरातील अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन
करण्यात येत आहे.