नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत अंतर्गत कलहातून पुरती फजिती झाल्यावर तरी परिपक्व आणि मुत्सद्दी वगैरेविशेषणांची प्रचिती काँग्रेसच्या नत्े यांमध् दयेिसून येईल ही अपक्े षा धुळीस मिळाली आहे. काँग्रेसनेतिकीट नाकारल्यामुळे निवडणुकीच्या रिगं णात अपक्ष म्हणून उमदवारी दाखल करणाऱ े ्या सत्यजित तांबे यांचा विजय झाल्यामुळे पक्षाच्या नतृत्े वाबद्दल संशय व्यक्त केला जाऊ लागला. त्यात भरीस भर बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ नते पदाचा रा े जीनामा देऊन टाकला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांच्े याविरुध्द त्यांनी यापूर्वी नाराजी व्यक्त केली होतीच आणि एवढे सारे होऊनही पक्षाच्या हाय-कमांडची भूमिका संदिग्ध दिसत आहे. यावरुन पक्षाच आे गामी काळातील भवितव्य किती अंधुक आहे हे दिसत आण े ि त्याचा परिणाम पक्षाला निवडणुकीत भोगावा लागणार आहे.
काँग्रेसमधील सध्याची स्थिती ही नत्े यांमधील मतभदातून आह े े आणि त्यास व्यक्तीगत राजकीय इर्षा आणि अहंकार हे कारणीभूत आहे. पक्षाच्या हितापक्े षा हा
स्वार्थी दृष्टीकोन आणि नातीगोती सांभाळण्याचा अट्टाहास हेही जबाबदार आहेत. विजयी उमदवार स े त्यजित तांब हे े श्री. थोरात यांच भाच े आह े ेत. पटोल यांनी त् े यांना उमदवारी े न देण्यामागे काय कारण होत हे े सांगता यणार नाही. े परंतु हा विषय थोरात-पटोल यांच्े यासारख्या ज्ष्ठ न ये त्े यांनी सामोपचारान सोडवायला हवा होता. पक् े षाची लक्तरे अशी चव्हाट्यावर यणे योग्य न े व्हत. एकीकड े े पक्ष बळकट करण्यासाठी ‘भारत-जोडा’ सारख उपक्रम हाती घ े तले े जात असताना नते मात्र एकम े कां े शी जोडलेगेलले नाहीत ह े े विदारक चित्र पुढे आल.े पक्षातील तरुण कार्यकर्त्यांनी ज्येष्ठांच्या भांडणातून काय बोध घ्यावा? त्यांच खच्े चीकरण होणार आहे. हा पक्ष तरुणांपक्े षा ज्ष्ठमंडळीच चालवत असतील तर ही नवी ये पिढी अन्यत्र जाऊन राजकीय करिअर करतील. आमच्या पक्षाची
दारे उघडीच आहेत असेविधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकु ळे यांनी केल आह े ेच! स्वतः श्री. तांब यांनी पक् े षाच्या वरिष्ठांनी आत्मचिंतन कराव अस े सुचवल े आह े े. पक्षश्रेष्ठींना मात्र तांब यांच्े या दिलगिरी पत्राची-भाषा महत्वाची वाटत. े कशाला किती महत्त्व द्यायच हे े त्यांच्या नत्े यांना कळत नाही की अशा विलंबाचा परिणाम काय होऊ शकतो याबद्दल त अनभ े िज्ञ होत असा अ े र्थ काढायचा. या दसऱ ु ्या शंकेला नत्े यांच रा े जकारणातील स्थान लक्षात घता थारा द े ेता यणार नाही. त् े यामुळे व्यक्तीगत हेवदाव े हे ेच काँग्रेसमधील अपूर्वगोंधळास कारणीभूत आहे अस म्हणाव े ला े गेल. तांबे म्हणतात त खर े े आहे. पक्षाच्या बड्या नत्े यांना आत्मचिंतनाची खरोखरीच गरज आहे. पण हे एका तरुणान सां े गण्याची वळ य े त अस े ल तर काँग्रेस पक् े षाला एकु णातच राजकारण टिकू न राहण्यासाठी व्यापक विचार आणि मोठी महत्त्वाकांक्षा डोळ्यासमोर ठेवावी लागेल. त अस े च वा े गत राहिल तर े तिसऱ्या आघाडीच ने तृ े त्व तर सोडाच महाविकास आघाडीतही त्यांना सामावून घण्े याबाबत फेरविचार होऊ लागेल