सेवेच्या व्यवस्थापनाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे कर्मचारी उत्साहात

सरळगांव, दि. १२ (वार्ताहर) - १०८ आपत्कालिन रुग्णांना तात्काळ उपचार करण्यासाठी शासनाने सुरू कलेली ही सेवा आहे. या रुग्णवाहिकेमुळे हजारो रुग्णांचे प्राण वाचले असून ही सेवा सुरळीत सुरू आहे.

आणखी वाचा
शिवसेनेचे दळवी राष्ट्रवादीत दाखल

सरळगाव,दि.६(वार्ताहर)-मुरबाड नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या तोंडावर तालुक्यातील शिवसेनेचे दिग्गज कार्यकर्ते भिमशेठ दळवी यांनी नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुरबाड येथील कार्यालयात म. प्र.

आणखी वाचा

Pages