हरिनाम सप्ताहात वारकर्‍यांची हजेरी

सरळगांव,दि.५(वार्ताहर)-मुरबाड तालुक्यातील माजगाव येथे सालाबाद प्रमाणे होत असलेल्या सप्ताहाला तीस वर्षे पूर्ण होत आहे. या सप्ताहाचा आजचा दुसरा दिवस आहे. या सप्ताहास परिसरातील पारमार्थीक व वारकरी मोठ्या प्रमाणात उपस्थीत राहिले आहेत.

आणखी वाचा
ज्ञानेेशरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह

सरळगांव,दि.३(वार्ताहर)-मुरबाड तालुक्यातील माजगाव येथे हनुमान मंदिरात ४ते ७जानेवारी २०१६पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाची स्थापना १९८७साली झाली असून आज तीस वर्षे पूर्ण होत आहेत. या सोहळ्यानिमित्त मंदिरात पहाटे ६वा.

आणखी वाचा
माजगांव झाले चकाचक

सरळगाव,दि.२०(वार्ताहर)-मुरबाड तालुक्यातील माजगाव या गावात डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजनाने डॉ.श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून आज रविवारी संपूर्ण माजगांव गावामध्

आणखी वाचा
गणपत दळवींचा बेरोजगारांना दिलासा

सरळगांव,दि.१३(वार्ताहर)-तालुक्यातील बेरोजगार तरुणांना विनामूल्य व्यवसायाभिमुख प्रशिक्षण लातूर येथे पाठविण्याची जिल्हा परिषद ठाणे यांनी प्रत्येक ग्रामसेवकावर जबाबदारी टाकली होती. ग्रामसेवकांनी ती जबाबदारी झटकली.

आणखी वाचा
ओम साई मित्रमंडळातर्फे सरळगांव ते शिर्डी पायी पालखी सोहळा

सरळगांव,दि.११(वार्ताहर)-मुरबाड तालुक्यातील सरळगाव येथील साईबाबा मंदिरावरून सालाबादप्रमाणे या वर्षीही पायी पालखी निघणार आहे. या पालखी सोहळ्यात सुमारे १०० साईभक्तांचा सहभाग आहे. आज या पायी पालखीचा तिसरा दिवस आहे.

आणखी वाचा

Pages