श्री ट्युटोरिअल्सचा गुणगौरव आणि सांस्कृतिक सोहळा उत्साहात

सरळगांव,दि.१८(वार्ताहर)-मुरबाड तालुक्यातील ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना माङ्गक दरात शैक्षणिक मार्गर्शन करणारी श्री ट्युरोरिअल गेली आठ वर्षे काम करते.

आणखी वाचा
समांतर प्रतिष्ठानचा वसंतोत्सव सुरू

सरळगाव,दि.१६(वार्ताहर)-मुरबाड तालुक्यातील समांतर प्रतिष्ठान ही सांस्कृतिक, समाजिक, क्षेत्रातील संस्था विविध प्रकारचे उपक्रम राबवित असते.

आणखी वाचा
मुरबाड उपजिल्हा रुग्णालय डायलिसिसवर

सरळगांव,दि.१४(वार्ताहर)-मुरबाड तालुक्यातील ग्रामिण भागातील दोन ते अडीच लाख जनतेला आरोग्याच्या सोयीसुविधा पुरविण्यासाठी ग्रामिण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला, परंतु डॉक्टर, कर्मचार्‍यांअभावी या रुग्णालयाची सेवा डायलिसिसवर आहे काय, असा

आणखी वाचा
कॉंग्रेसचे माजी आमदार श्रीरंग शिंगे यांना जीवनगौरव

सरळगांव,दि.१३(वार्ताहर)-शहापूर विधानसभेचे १९७२ते १९७८या काळात कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व करणारे माजी आमदार श्रीरंग रामा शिंगे यांना नुकताच शहापूर तालुका कॉंग्रेस कमिटीतर्ङ्गे सेवाभावी जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

आणखी वाचा
सरळगाव व्यापारी संकुलाविरोधात ठाणे येथे लक्षवेधी उपोषण

सरळगांव,दि.६(वार्ताहर)-मुरबाड तालुक्यातील सरळगाव येथे ग्रामपंचायतच्या जागेवर मुदतबाह्य बिनशेती परवानगीने शासकीय मंजुरीपूर्वीच बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलाचे गैरव्येवहारातील माजी सरपंच मधुकर घुडे, माजी उपसरपंच दीपक घुडे यांच्यावर ग्रामपंचायत अ

आणखी वाचा

Pages