मुरबाडमध्ये शाखा आभियंता लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

सरळगांव,दि.१(वार्ताहर)-मुरबाड पंचायत समिती बांधकाम विभागाच्या एका शाखा अभियांत्याला २५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडल्याने शासकीय कार्यालयात खळबळ माजली आहे.

आणखी वाचा
बारवी धरणग्रस्तांच्या मागण्यांना दरवर्षी वाटाण्याच्या अक्षता

सरळगांव,दि.१७-१९७२ सालापासून बारवी प्रकल्पपीडित शेतकरी आपल्याला न्याय मिळावा म्हणून संघर्ष करीत आहेत.

आणखी वाचा
आ.कथोरेंच्या प्रयत्नाने पळू ग्रामपंचायत बिनविरोध

सरळगांव,दि.१२(वार्ताहर)-मुरबाड तालुक्यातील महत्त्वपूर्ण समजली जाणारी पळू ग्रामपंचायत आ. किसन कथोरे, सुहास मोरे व गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थांच्या प्रयत्नाने बिनविरोध झाली.

आणखी वाचा
जागतिक महिलादिनी कु. पुजा हिंदुराव पंचरत्न पुरस्कार

सरळगांव,दि.९(वार्ताहर)-८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन मुरबाड नगरपंचायतने पंचरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मुरबाड नगरपंचायतची स्थापना २०१५ साली झाली होती.

आणखी वाचा
उच्चशिक्षित आदिवासी तरुणाची आधुनिक शेतीला पसंती

सरळगाव,दि.९(वार्ताहर)-मुरबाड तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्यालगत वसलेल्या दुधनोली या आदिवासी गावातील दिपक नामदेव घिगे या सुशिक्षित तरुणाने नोकरीपेक्षा आधुनिक शेतीतून चांगले उत्पन्न घेण्याकडे पसंती दर्शविली आहे.

आणखी वाचा

Pages