भुवन येथे मुरबाड विधी सेवा समितीचे शिबीर उत्साहात

सरळगाव,दि.२८(वार्ताहर)-असंघटीत क्षेत्रातील कामगार तसेच आदिवासी संरक्षण व त्यांच्या हक्कांची अमलबजावणीबाबत जनजागृती करण्यासाठी मुरबाड तालुका विधी सेवा समितीच्या वतीने भुवन येथे नुकतेच मुरबाड दिवाणी न्यायालयाचे न्यायाधिश व्ही.डी.देशमुख यांच्या अध्यक

आणखी वाचा
केदूर्ली सरपंच व भाजपा तालुका चिटणीस यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

सरळगांव,दि.२१(वार्ताहर)-मुरबाड तालुक्यातील केदुर्ली गावच्या सरपंच संगिता म्हाडसे व भाजपाचे मुरबाड तालुका चिटणीस पुंडलीक म्हाडसे यांनी शाळेतील विद्यार्थांना वह्या, पेन, साबण, तेल या वस्तू वाटप केल्या.

आणखी वाचा
बारवी प्रकल्पग्रस्तांची घरे धरणात बुडाली; जनजीवन विस्कळीत

सरळगांव,दि.१०(वार्ताहर)-मुरबाडमधील बारवी धरण प्रकल्पपीडितांची घरे बारवी धरणाच्या पाण्यात बुडाली आहेत. या प्रकल्पपीडितांचे जनजीवन विस्कळीत झाले असून त्यांचा संपर्क तुटला आहे. बारवी धरणात एकूण २९ गावं बाधीत झाली आहेत.

आणखी वाचा
मुरबाडमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात

सरळगांव,दि.९(वार्ताहर)-आज भारतीय स्वतंत्र आंदोलनातील ९ ऑगस्ट हा क्रांतीदिन आणि जागतिक आदिवासीदिन म्हणून साजरा केला जात असताना मुरबाडमध्येही श्रमजिवी संघटनेने मुरबाड तहसिलदार कार्यालयासमोर मोठ्या संख्येने उपस्थित राहून क्रांतिदिन व आदिवासीदिन साजरा

आणखी वाचा
कॉंग्रेसचे माजी शहरप्रमुख भाजपात

सरळगांव,दि.२८(वार्ताहर)-मुरबाड कॉंग्रेस माजी शहरप्रमुख मेहुल शेठ तोंडलीकर यांनी नुकताच खासदार कपिल पाटील व ग्रामिण जिल्हाप्रमुख दयानंद चोरघे, तालुकाप्रंमुख जयवंत सुर्यराव यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

आणखी वाचा

Pages