संत रोहिदास महाराज जयंती साजरी

अनगाव,दि.१५(वार्ताहर)-चर्मकार क्रांती सेना, शेलार शाखेच्या वतीने संत शिरोमणी रोहिदास महाराज जंयती साजरी करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, महिलांना साडं्यावाटप व सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले. जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, सरपंच घनःश्याम भोईर, उपसरपंच संतोष वाळंज, अरुण भोईर, ऍड.किरण चन्ने, ऍड.रोहिदास पाटील उमाकांत रहाटे रमेश वाळंज, शशिकांत भोईर, प्रमोद भोईर, शातारांम भोईर, डॉ.देविदास भोईर उपस्थित होते.

अनगाव