बामणे गावाच्या स्मशानभूमीचे स्थानिकांच्या अनास्थेमुळे भिजत घोंगडे

शेंद्रुण,दि.८(वार्ताहर)-शहापुर तालुक्यातील चेरपोली ग्रामपंचायत हद्दीतील बामणे या आदिवासी बहुल गावातील स्मशानभुमीची प्रचंड दैनावस्था झाली असुन गेल्या १५ वर्षांपासुन या स्मशानभुमीची डागडुजी करण्यात आली नसल्याने येथे अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणींना

आणखी वाचा
जिल्हा परिषद कर्मचारी क्रीडा स्पर्धेत शहापूरचा बोलबाला

शेंद्रुण,दि.७(वार्ताहर)-जिल्हा परिषद,ठाणेतर्ङ्गे दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे आयोजित केल्या गेलेल्या क्रीडा स्पर्धेत शहापूर तालुक्याने वर्चस्व मिळविले.

आणखी वाचा
दारूबंदीसाठी तरुणांचा पुढाकार

शेंद्रुण,दि.३(वार्ताहर)-नवयुवक क्रांती घडवून आणू शकतात याचे उत्तम उदाहरण शहापूर तालुक्यातील लेनाड बु.गावातील नवतरुणांनी दाखवून दिले आहे. येथील नवतरुणांनी लेनाड ग्रामपंचायत ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव पारित केला.

आणखी वाचा
राष्ट्रवादीतर्ङ्गे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

शेंद्रुण,दि.२(वार्ताहर)-शहापूर तालुका राष्ट्रवादीचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष नंदकुमार मोगरे यांनी नुकताच शहापूर तालुक्यातील ७५ ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला.

आणखी वाचा
प्रगती विद्यालयाच्या प्रगतीसाठी माजी विद्यार्थ्यांचा मदतीचा हात

शेंद्रुण,दि.२८(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील ठिले येथील प्रगती विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा व काव्यसंमेलन या दुहेरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आणखी वाचा

Pages