राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्ङ्गे शेतकरी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

शेंद्रुण,दि.५(वार्ताहर)-ठाणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शेतकर्‍यांकरीता मार्गदर्शन व कार्यकर्त्यांना भावी दिशा ठरविण्यासाठी रविवार दि. ७ ङ्गेब्रुवारी रोजी स. १०.३० वा.

आणखी वाचा
डिजीटल शाळा उदघाटन सोहळ्याचे आयोजन

शेंद्रुण,दि.२१(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील कातकरीवाडी (गोठेघर) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिजीटल करण्यात आली असून त्याचा उद्घाटन सोहळा २६ जानेवारी रोजी शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आ. पांडुरंग बरोरा यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

आणखी वाचा
सापगाव-शेरेपाडांतर्गत रस्त्याचे भूमिपूजन

शेंद्रुण,दि.१८(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील सापगावशेरेपाडा येथील अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन आ.पांडुरंग बरोरा यांच्या हस्ते पार पडला. या विकासकामासाठी जिल्हा परिषद निधीतून सात लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

आणखी वाचा
माधुरी आणि सुनंदा देत आहेत शाळकरी मुलींना स्वसंरक्षणाचे धडे

शेंद्रुण,दि.१५(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील वासिंद येथील माधुरी तारमळे व तिची मैत्रीण सुनंदा गवारी या दोघींनी ज्युडो-कराटेमध्ये विशेष प्राविण्य मिळवले. यासाठी त्यांच्या पालकांनी त्यांना पाठबळ देत प्रोत्साहित केले.

आणखी वाचा
जय मल्हार क्रीडा महोत्सवाची सांगता

शेंद्रुण,दि.११(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील आसनगाव येथील जय मल्हार मंडळाच्या वतीने आसनगावातील शाळांत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावी तसेच विविध क्रिडा स्पर्धांमध्ये विशेष प्राधान्य मिळवावा या उद्दात हेतूने गेल्या ४ वर्षांपासुन जय मल्हार

आणखी वाचा

Pages