‘धुलिवंदन व रंगपंचमी सण पाण्याविना साजरा करा’

शेंद्रुण,दि.२१(वार्ताहर)-राज्यात दुष्काळ पडल्यामुळे शहापूर तालुक्यातील अनेक संस्था-संघटनांनी या वर्षी धुलिवंदन आणि रंगपंचमीचे कार्यक्रम रद्द केले आहेत.

आणखी वाचा
आरमाईट कॉलेजला आज भरणार भव्यदिव्य विज्ञान प्रदर्शन

शेंद्रुण,दि.१५(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील आरमाईट कॉंलेजमध्ये नुकतीच सुप्रसिद्ध उद्योजकांच्या उपस्थित आरमाईट टेक ङ्गेस्टा-२०१६ च्या कार्यक्रमाची शानदार सुरुवात झाली.

आणखी वाचा
विनोद भोईर राष्ट्रवादीच्या शहापूर शहर युवक अध्यक्षपदी

शेंद्रुण,दि.१४(वार्ताहर)-राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या शहापूर शहर युवक अध्यक्षपदी विनोद भोईर यांची ङ्गेरनिवड करण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष नंदकुमार मोगरे यांनी नियुक्तीपञ देऊन त्यांची युवक शहर अध्यक्षपदी ङ्गेरनिवड केली आहे.

आणखी वाचा
साई कला ऍकॅडमी सामाजिक संस्थेची बैठक उत्साहात

शेंद्रुण,दि.१४(वार्ताहर)-शहापूर तालुका साई कला ऍकॅडमी या सामाजिक संस्थेची बैठक नुकतीच हॉटेल परिवार गार्डन येथे पार पडली. यावेळी ऍकॅडमीने वर्षभर केलेल्या सामाजिक कार्याचा लेखाजोखा वाचण्यात आला.

आणखी वाचा
कवडास डिजीटल शाळेचा उद्घाटन सोहळा उत्साहात

शेंद्रुण,दि.८(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील कवडास जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा डिजीटल उद्घाटन सोहळा प्रसिध्द उद्योजक राधेश्याम अग्रवाल यांच्या शुभहस्ते पार पडला.

आणखी वाचा

Pages