वाघ-सिंहाच्या पोस्टरबाजीत आम्ही सिंहाचे सैनिक आहोत -खा. कपिल पाटील

शेंद्रुण,दि.१४(वार्ताहर)-मुंबईतील भाजपसेनेच्या पोस्टरबाजीमुळे युतीतील धुमचक्रीचा प्रभाव थेट शहापुरातही जाणवला.

आणखी वाचा
भाई अधिकारी यांचा वाढदिवस साधेपणात साजरा

शेंद्रुण,दि.९(वार्ताहर)-शहापूर तालुका राष्ट्रवादीचे युवा नेते भाई अधिकारी यांचा २५ वा वाढदिवस साकुर्ली येथील राहत्या घरी अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

आणखी वाचा
साई कला ऍकॅडमी सामाजिक संस्था मशालगौरव पुरस्काराने सन्मानीत

शेंद्रुण,दि.१२(वार्ताहर)-विविध क्षेत्रामध्ये आदर्शवत कामगिरी करणार्‍या नामवंत मान्यवरांना दरवर्षी मशाल या वृत्तपत्रातर्ङ्गे गेल्या २२ वर्षांपासून मशालगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

आणखी वाचा
आमदार पांडुरंग बरोरा यांनी वाढदिवसानिमित्त घेतली ४६ कुपोषित बालके दत्तक

शेंद्रुण,दि.८(वार्ताहर)-शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आ. पांडुरंग बरोरा यांचा ४६ वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून कुठलाही गाजावाजा न करता महाराष्ट्रातील दुष्काळाचे भान ठेवून अगदी साध्या पद्धतीत साजरा करण्यात आला.

आणखी वाचा
कल्पेश अग्रवाल यांना उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार

शेंद्रुण,दि.७(वार्ताहर)-पक्षाच प्रमुख अंग हे सक्रिय कार्यकर्तेच असतात. अशा कार्यकर्त्यांचा गुणगौरव होणे व त्यांना प्रोत्साहन देणे तितकेच महत्त्वाचे असते.

आणखी वाचा

Pages