ओम साई प्रतिष्ठानतर्ङ्गे वृक्षलागवड

शेंद्रुण,दि.१(वार्ताहर)-संपूर्ण महाराष्ट्रात २ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्टे महाराष्ट्र शासनाने ठेवले असल्याच्या धर्तीवर शहापूर तालुक्यातील भातसई येथील ओम साई प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेने वृक्षलागवडीत सहभाग नोंदविला.

आणखी वाचा
खंडू पवार यांची विधानसभा क्षेत्र उपाध्यक्षपदी निवड

शेंद्रुण,दि.३०(वार्ताहर)-राष्ट्रवादीतून नुकताच भाजपामध्ये प्रवेश केलेले शहापूर तालुक्यातील शेलवली येथील खंडू पवार यांची भाजपच्या शहापूर तालुका विधानसभा क्षेत्र उपाध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

आणखी वाचा
खंडू पवार यांचा राष्ट्रवादीला रामराम

शेंद्रुण,दि.२२(वार्ताहर)-राष्ट्रवादीचे माजी आमदार स्व.म.ना.बरोरा यांचे खंदे समर्थक असलेले ज्येष्ठ नेते खंडू पवार यांनी राष्ट्रावादीला रामराम करत शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला.

आणखी वाचा
साई कला ऍकॅडमीच्या जलधारा योजनेचा यशस्वीपणे समारोप

शेंद्रुण,दि.२०(वार्ताहर)-शहापूर तालुक्यात सहा वर्षांपूर्वी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या साई कला ऍकॅडेमी या सामाजिक संस्थेमार्ङ्गत आजतागायत विविध समाजपयोगी कार्यक्रम राबविण्यात आले आहेत.

आणखी वाचा
राष्ट्रवादीच्या महिला तालुका अध्यक्षपदी विद्या ङ्गर्डे

शेंद्रुण,दि.१५(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील शिवनेर येथील राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या विद्या ङ्गर्डे या पक्षवाढीसाठी करीत असलेल्या प्रयत्नांची दखल घेत राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्हा महिला जिल्हाध्यक्षा विद्या वेखंडे यांनी शहापूर तालुका महिला अध

आणखी वाचा

Pages