गुंडे-डेहने ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा

शेंद्रुण,दि.२७(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील प्रतिष्ठेची बनविलेल्या गुंडे-डेहने ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राइबाई धुपारी तर उपसरपंचपदी आशा तिवार यांची निवड झाली आहे.

आणखी वाचा
राष्ट्रवादीच्या युवक तालुकाध्यक्षपदी कमलेश अधिकारी

शेंद्रुण,दि.१४(वार्ताहर)-शहापूर तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी साकुर्ली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच कमलेश अधिकारी यांची नियुक्ती युवक जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यानी केली आहे.

आणखी वाचा
राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या शहापूर तालुका अध्यक्षपदी धिरज झुगरे

शेंद्रुण,दि.११(वार्ताहर)-राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या शहापूर तालुका अध्यक्षपदावर धिरज झुगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आणखी वाचा
भाजपा युवा मोर्चा अध्यक्षपदासाठी गुरुनाथ भोईर यांचे नाव चर्चेत

शेंद्रुण,दि.७(वार्ताहर)-भाजपा शहापूर तालुका युवा मोर्चा तालुकाध्यक्षपदाची अजूनही नियुक्ती झाली नाही.

आणखी वाचा
खा.कपिल पाटील आज शहापुरात

शेंद्रुण,दि.५(वार्ताहर)-भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खा.कपिल पाटील आज शहापूर दौर्‍यावर असून त्यांनी नियोजित केलेल्या वेळापत्रकानुसार दर महिन्याच्या पहिल्या व तिसर्‍या बुधवारी शहापूर तालुक्यात जनसंपर्क कार्यालयात मतदारांना भेटणार आहेत.

आणखी वाचा

Pages