अपहरण झालेल्या दीड वर्षाच्या चिमुकलीची तीन तासांत सुटका; दोघे आरोपी गजाआड

वासिंद,दि.२५(वार्ताहर)-वासिंद पारिसरातील वेडवहाळ गावात राहणार्‍-या एका दीड वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करून पाळून नेणा-र्‍या दोन आरोपींना पोलिसांनी पाठलाग करून अटक केले.

आणखी वाचा
जीप अपघातात मांस रस्त्यावर; जीपचालकास अटक

वासिंद,दि.१८(वार्ताहर)-महाराष्ट्र शासनाने मांसबंदी केली असूनही चोरटे मांस नेण्याचा प्रकार वासिंद येथे घडलेला आहे. येथे एका बोलेरो जीपमध्ये अंदाजे पाचशे किलो मांस सापडले असून वासिंद पोलिसांनी जीपचालकास अटक करून गाडीतील मांस ताब्यात घेतले.

आणखी वाचा
वासिंद पोलिसांची धडक कारवाई; ङ्गेरीवाल्यांना हटवले, १६ गुन्हे दाखल

वासिंद,दि.५(वार्ताहर)-वासिंद पूर्व भागात पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीच्या कारवाईत १६ दुचाकी चारचाकी गाडीमालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वासिंद पूर्वेला स्टेशन परिसरात दुचाकी,

आणखी वाचा
वासिंद महावितरण कंपनीच्या मनमानी कारभाराला जबाबदार कोण?

वासिंद,दि.३-वासिंद परिसरात खेड्या-पाड्यात असलेल्या महावितरणांच्या (M.S.E.B.) कामाचे कठीण अवस्था आहे. अनेक ठिकाणी पोल गंजलेल्या वायरी पडलेल्या, बॉक्स गायब अशी सानेगावात अत्यंत कठीण परिस्थिती आहे.

आणखी वाचा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका आवाजात देश हादरून जायचा -किर्तनकार ढोक महाराज

वासिंद,दि.२(वार्ताहर)-वासिंद येथे हरिभक्त विठ्ठल भेरे यांच्या निवासस्थानी किर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्यावेळी किर्तनकार रामराव ढोक याच्या किर्तन वाणीतून नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान मनुष्य प्राण्याचा देह हा केव्हा ना के

आणखी वाचा

Pages