रुपेश बोराडे यांना साहित्यगौरव पुरस्कार

वासिंद,दि.४(वार्ताहर)-येथील युवा साहित्यिक रुपेश बोराडे याना मराठी राजभाषादिनाचे औचित्य साधून कोकण मराठी साहित्य परिषद (कल्याण) शाखेतर्ङ्गे साहित्य निर्मितीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

आणखी वाचा
परीक्षेचा ताण कसा हाताळावा यावर कार्यशाळा

वासिंद,दि.२८(वार्ताहर)-दुर्वांकुर सामाजिक संस्थेच्या वतीने मेंदूची कार्यकुशलता आणि कार्यक्षमता ओळखून आपण अभ्यास कसा करावा, परीक्षेचा ताण कसा हाताळावा यावर विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन सरस्वती विद्यालय वासिंद नुकतेच करण्यात आले होते.

आणखी वाचा
वासिंद रेल्वेमार्गावर उभारणार पूल

वासिंद,दि.२५(वार्ताहर)-वासिंद येथे रेल्वेमार्ग ओलांडण्यासाठी पूल नसल्यामुळे दररोज पूर्व-पश्चिमेतील रहिवाशांबरोबरच १५ गावांतील ग्रामस्थांचे होणारे हाल आणि अनेक वर्षांपासून रेल्वेमार्ग ओलांडताना असलेल्या मृत्युच्या सापळ्यातून वासिंदकरांची मुक्तता हो

आणखी वाचा
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत तन्मय खारीक अव्वल

वासिंद,दि.१७(वार्ताहर)-नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा छढडउ चा निकाल कालच जाहीर झालेला असून वासिंदच्या सरस्वती विद्यालयाचा विद्यार्थी तन्मय तुकाराम खारीक याची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.

आणखी वाचा
वासिंदमध्ये आदर्श महिला पुरस्कार सोहळा

वासिंद,दि.१७(वार्ताहर)-जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून स्त्रियांच्या समस्या व त्यांचे सबलीकरण करण्यासाठी शिक्षण व आर्थिक स्थिती यावर चर्चासत्र तसेच प्रत्येक यशस्वी पुरषाच्या मागे एक स्त्रीशक्ती असते. ती नेहमी पुरषाला घडवित असते व स्वतः घडत असते.

आणखी वाचा

Pages