खातिवली देवी उत्सवात हाणामारी

वासिंद,दि.६(वार्ताहर)-तालुक्यातील खातिवली येथे सालाबादप्रमाणे होणार्‍या देवी उत्सवात झालेल्या हाणामारीत खातिवली येथील ओमकार महाजन हा युवक गंभीर जखमी झाला असून याप्रकरणी खातिवली येथील चारजणांवर वाशिंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपी

आणखी वाचा
सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन उत्साहात

वासिंद,दि.१३(वार्ताहर)-विद्या विकास मंडळ संचलित सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय वासिंद या शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते संपन्न झाले.

आणखी वाचा
वासिंद पोलीस स्थानकात ‘पोलीस मित्र’ची बैठक संपन्न

वासिंद,दि.२५(वार्ताहर)-वासिंद पोलीस स्थानकाच्या वतीने पोलीस स्टेशच्या मागील मैदानावर नुकतीच ‘पोलीस मित्र’ याविषयी चर्चा करण्यासाठी विशेष बैठक वासिंद पोलिस स्टेशनच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.

आणखी वाचा
रिपाई सेक्युलरतर्ङ्गे वासिंदमध्ये भिमजल्लोष १२५ साजरा

वासिंद,दि.१२(वार्ताहर)-जगात सर्वत्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.

आणखी वाचा
रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे तक्रारपेटीचे उद्घाटन

वासिंद,दि.१०(वार्ताहर)-गुढीपाडवा व नवीन वर्षाचे औचित्य साधून वासिंद रेल्वे स्थानक ङ्गलाट क्र.२वर कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने बसविण्यात आलेल्या रेल्वे प्रवाशांसाठीच्या तक्रार पेटीचे उद्घाटन प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघा

आणखी वाचा

Pages