साने-पाली ग्रामपंचायत हद्दीत ५०० रोपांची लागवड; जिल्हा परिषद शाळा सानेचाही सहभाग

वासिंद,दि.४(वार्ताहर)-साने-पाली ग्रामपंचायत, आरोग्य विभाग व जिल्हा परिषद शाळा यांनी साने-पाली स्मशानभूमीपासून रस्त्याच्या दोन्ही बाजूला ग्रामपंचायत सरपंच जनाबाई कदम तसेच ग्रामसेवक सदस्य बाळाराम तरणे, महिला सदस्य काजल तरणे, सामाजिक कार्यकर्ते व ठाण

आणखी वाचा
वासिंदमध्ये नाभिक समाज उन्नती महामंडळातर्ङ्गे विद्यार्थ्यांचा सत्कार

वासिंद,दि.४(वार्ताहर)-महाराष्ट्र राज्य नाभिक समाज उन्नती महामंडळ, वासिंद शाखेतर्ङ्गे नुकताच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच समाजातील ज्येष्ठ समाजबांधवांचा सत्कार व महिलांसाठी हळदीकुंकू समारंभांचे आयोजन करण्यात आले होते.

आणखी वाचा
वासिंद गावातील केमिकल मिश्रीत पाण्यामुळे भातसा नदी झाली दूषित

वासिंद,दि.२७(वार्ताहर)-येथील जिंदाल कंपनीच्या केमिकलमिश्रीत सांडपाण्यामुळे भातसा नदी प्रदुषित होत असल्याने कंपनीवर कारवाईची मागणी सानेपाली ग्रामपंचायतीचे मा.सदस्य अविनाश जाधव यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री र

आणखी वाचा
महार वतन जमीन बचाव कृती समितीचा लढ्याचा निर्धार

वासिंद,दि.१५(वार्ताहर)-महाराष्ट्र राज्यात अनेक महार लोकांच्या जमिनी परक्यांच्या ताब्यात गेलेल्या आहेत. या जमिनी वाचविण्यासाठी महार वतन जमीन बचाव कृती समिती तयार करण्यात आली असून या समितीने यासाठी लढ्याचा निर्धार केला आहे.

आणखी वाचा
खातिवलीत बदलापूर येथील आदिवासी मुलीचा खदाणीत बुडून मृत्यू

वासिंद,दि.१४(वार्ताहर)-कुळगाव गणेशवाडी, बदलापूर येथील आदिवासी भारत विष्णू सवर याने आपली मुलगी दिपाली (१७) हिच्या पोटात गाठ झाली असून तिला दैवीशक्तीने बरे करण्यासाठी शहापूर तालुक्यातील वासिंदजवळील खातिवली डोंगरपाडा येथील रविंद्र हंबिर ऊर्ङ्ग रवीबाब

आणखी वाचा

Pages