जयहनुमान मित्रमंडळ सानेतर्फे सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे आयोजन

वासिंद,दि.२९(वार्ताहर)-साने येथे जय हनुमान मित्रमंडळ सानेतर्फे सार्वजनिक नवरात्रौत्सव आयोजित केला आहे.

आणखी वाचा
भारतीय विद्यार्थी सेनेचा सत्कार सोहळा उत्साहात

वासिंद,दि.१७(वार्ताहर)-भारतीय विद्यार्थी सेना शहापूर तालुक्याच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा तसच तालुक्यातील इतर गुणीजणांचा सत्कार सोहळा नुकताच कल्पतरू हॉल, शहापूर या ठिकाणी उत्साहात पार पडला.

आणखी वाचा
वासिंद सरपचांनी केली खड्डे बुजवण्याची मागणी

वासिंद,दि.१६(वार्ताहर)-रेल्वे ब्रिज ते भातसा नदी (गेरसे रोड)पर्यंत रस्त्यावर खड्डे पडलेले असून वासिंदचे सरपंच राजेद्र म्हसकर उपअभियंता बांधकाम विभाग पंचायत समिती शहापूर यांना निवेदनाद्वारे वासिंद रेल्वे ब्रिज ते भातसा नदीचे ब्रिज (गेरसे रोड) पावसा

आणखी वाचा
उपतालुकाप्रमुख वसंत लोणे यांच्यातर्फे साने गावात वह्यावाटप

वासिंद,दि.१४(वार्ताहर)-१५ ऑगस्टच्या मुहुर्तार साने जिल्हा परिषद शाळा १ ते ८ या इयत्तेच्या पुस्तकी अभ्यास क्रमानुसार वह्या वाटप करण्यात आले. जेवढे पुस्तक तेवढ्या वह्या वाटप करण्यात आले.

आणखी वाचा
वासिंदमध्ये मटका धंदा तेजीत; तरुण आणि लहान मुले आहारी

वासिंद,दि.९(अविनाश जाधव)-शहरात खुलेआम मटका धंदा सुरू असून या धंद्यामुळे १४ ते ९० वयोगटातील तरुण व वयोवृद्धांना या जुगाराचे व्यसन लागले असून आकडे लावायचा एक-दोनदा लागला नाहीतरी परत कधीतरी लागेल या पैशाच्या हव्यासापोटी रात्रंदिवस खेळणारे तरुण व वृद्

आणखी वाचा

Pages