अंबरनाथ जयहिंद बँकेच्या वासिंद शाखेची घोडदौड सुरूच

वाशिंद,दि.२९(वार्ताहर)-अंबरनाथ जयहिंद बँकेला बँको पुरस्कार मिळाला आहे. याबद्दल अंबरनाथ जयहिंद बँकेचे अभिनंदन होत आहे. कोल्हापूर येथील अविज पब्लिकेशन आणि पुणे येथील गॅलेक्सी यांच्यातर्ङ्गे बँकांचा कामकाजाची पाहणी करून बँकांना पुरस्कार देत असते.

आणखी वाचा
वासिंद पोलीस अंमलदार सुनिल पालवे हप्ते व लाचखोर पोलिसास लाच घेताना अटक

वासिंद,दि.१२(वार्ताहर)-ठाणे अंमलदार सुनिल पालवे हप्तेखोर कामचुकार व लाचखोर यांना अटक करण्यात आली. वासिंद पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असताना त्यांना अटक करण्यात आली.

आणखी वाचा
पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण महेश पाटील यांच्या उपस्थितीत अवैध धंदे बंद करण्यासाठी कार्यक्रम संपन्न

वासिंद,दि.८(वार्ताहर)-पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण महेश पाटील यांच्या उपस्थितीत शहापूर येथील अवैध धंदे गावठी दारू, मटका, गुटखा, जुगार बंद करून कारवाई करण्याकरिता नगरपंचायत शहापूर, अर्जून हॉलमध्ये कार्यक्रम करण्यात आला होता.

आणखी वाचा
मुख्यमंत्र्यांकडून दखल; शहापुरातील गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त

वासिंद,दि.८(वार्ताहर)-शहापूर तालुक्यामध्ये अनेक गावठी दारूच्या भट्ट्या असून अनेकांची घरे दारू पिऊन उद्ध्वस्त झाली असून व अनेक विकृती, अत्याचार, बलात्कार, खून, दरोडे, चो-र्‍या-मार्‍-या अशा विकृती वाढ झाल्यामुळे त्याची दखल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

आणखी वाचा
जि.प.शाळा साने येथे वाचन प्रेरणादिन उत्साहात

वासिंद,दि.१६(वार्ताहर)-जि.प.शाळा, साने येथे डॉ.अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्ताने वाचनप्रेरणी दिवस व राष्ट्रीय हात धुवादिन साजरा करण्यात आला.

आणखी वाचा

Pages