शब्ददूत दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

वासिंद,दि.११(वार्ताहर)-साप्ताहिक शब्ददूत या वृत्तपत्राच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच विविध मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात करण्यात आले.

आणखी वाचा
वासिंद रेल्वे स्थानकात अपघात होण्याची शक्यता?

वासिंद,दि.३०(वार्ताहर)-पादचारी पूल असूनदेखील त्याचा वापर न करता शेकडो प्रवासी रोज रेलवे रूळ ओलांडताना दिसत असून विरुद्ध दिशेने अतिवेगाने येणार्‍या ट्रेनमुळे मोठा अपघात घडण्याची दाट शक्यतेचे चित्र वासिंद रेलवे स्थानकात पाहायाला मिळत आहे.

आणखी वाचा
वासिंद आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात

वासिंद,दि.९(वार्ताहर)-आर.एल.चेस कोचिंग ऍकॅडमीमार्ङ्गत ४ डिसेंबर रोजी शहापूर तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

आणखी वाचा
कुणबी महोत्सव प्रतिष्ठानर्ङ्गे भव्य मोटारसायकल रॅली उत्साहात

वासिंद,दि.६(वार्ताहर)-आपला महोत्सव कुणबी महोत्सव, वासिंद व वासिंद परिसरातील युवकांनी भव्य मोटारसायकल रॅली काढत समाज एकत्र येण्याकरिता गावोगावी समाजबंधूंना कुणबी महोत्सवाची जनजागृती करून एकत्र येण्याचे काम या रॅलीमार्ङ्गत केले जात आहे.

आणखी वाचा
दूर्वांकुर सामाजिक संस्थेतर्ङ्गे विनायक चव्हाण यांचा गौरव

वासिंद,दि.२(वार्ताहर)-दूर्वांकुर सामाजिक संस्थेच्या वतीने जयहिंद बँक, वासिंदचे व्यवस्थापक विनायक चव्हाण यांचा उत्कृष्ट कार्यानिमित्त सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.

आणखी वाचा

Pages