लाखिवली येथे स्वर्गीय रघुनाथ पाटील चषक किक्रेट स्पर्धा

अनगांव,दि.१५(वार्ताहर)-तालुक्यातील लाखिवली येथे गावदेवी स्पोर्टच्या वतीने स्वर्गीय रघुनाथ पाटील चषक किक्रेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहें. १८ व १९ ङ्गेब्रुरवारी रोजी गावदेवी मैदानावर सामने होणार आहेत. या स्पर्धे सहभागी होऊ इच्छिणार्‍या किक्रेट संघांनी आपली नोंदणी करावी, असे आवाहन गावदेवी स्पोर्टस, लाखिवलीचे राजेद्र पाटील, रोशन पाटील, सागर पाटील, नरेंद्र पाटील यांनी केले आहे.

अनगाव