महोत्सवातूनच उत्तम खेळाडू घडतात - सोरे

अनगांव,दि.३१(वार्ताहर)-उत्तम आणि दर्जेदार खेळाडू ख-या अर्थाने विविध कला क्रीडा महोत्सवामधूनच घडत असतात या घडलेल्या खेळाडूंवर तसे संस्कार झाल्याने त्यांचा आपल्या खेळाविषयी ठाम विेशास निर्माण होऊन एक सक्षम खेळाडू तयार होतो असे मत भाजपाचे किसान आघाडीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष यशवंत सोरे यांनी व्यक्त केले. ओम साई स्पोर्टच्या वतीने अंजूर विभाग कंरडंक किक्रेट मोहत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या प्रंसगी ॐ साईं प्रतिष्ठानचे अध्यक्ष यशवंत सोरे म्हणाले की काडा क्षेत्रात नाव मोठे करण्याचे खूप मोठी संधी आहे क्रिडा महोत्सवाच्या माध्यमातून आपण क्रिडा गुणांना अधिकाधिक सक्षमतेने मेहनतीने घडऊन स्वता सोबतच तालुक्याचे व देशाचे नाव लौकीक करावे असे आवाहन त्यांनी करुन खेळामूले आरोग्य उत्तम राहते किकेट खेळाबरोबरच इतर खेळाचे स्पर्धाचं आयोजन करण्यात यावे असे आव्हान त्यांनी आयोजकांना केले या वेली यशवंत सोरे याचं े हस्त े खळे ाडनूं ा पारितािे षक वितरण करण्यात आले दिपक पाटील श्रीधर खारीक उद्योगपति प्रकाश पाटील आदि पदाधिकारी उपस्थित होते या स्पर्धाचं अंजूर न ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सूभाष कोळी व सहका-यांनी आयोजन केले होते.

अनगाव