पं.गजानन गुरुजींनी मानले सर्वांचे ऋण

टिटवाळा,दि.२३(वार्ताहर)-पं.गजानन गुरुजी यांच्या मातोश्री कै.सुनंदा केशव पंडीत यांचे नुकतेच निधन झाले. यांच्या दुखवटा कार्यास टिटवाळा ग्रामस्थ तसेच परिसरातील जनतेने हळहळ व्यक्त केली.

आणखी वाचा
विजेचा झटका लागून मृत्यू पावलेल्या मुलाच्या नातेवाईकांची पोलीस ठाण्यात धाव

टिटवाळा,दि.१८(वार्ताहर)-बुधवार, १७ ऑगस्ट रोजी दुपारी आपल्या घराशेजारी खेळत असताना महम्मद शाईद ङ्गिरोज इद्रीसी (११) या मुलाचा बोरवेलच्या विद्युत मोटारीचा शॉक लागून मृत्यू झाला होता.

आणखी वाचा
टिटवाळ्यात जेनरिक औषधे पुरवण्याची मागणी

टिटवाळा,दि.१२(वार्ताहर)-पावसाळ्यापूर्वी करण्यात येणार्‍या साङ्गसङ्गाई आणि आरोग्य व्यवस्थापनाच्या अभावी टिटवाळा परिसरात साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे.

आणखी वाचा
टिटवाळा वीज मंडळाचा ढसाळ कारभार

टिटवाळा,दि.१०(वार्ताहर)-महावितरण मंडळ रोज स्थानिकांना नाहक त्रास देत आहे. सध्या टिटवाळा येथे दिवसातून रोज भरपूर प्रमाणात वीज खंडित होते, त्यामुळे घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे बिगडून दुरुस्तीला खूप खर्च करावा लागतो.

आणखी वाचा
मांडा-टिटवाळा भाजप विभागातर्ङ्गे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात

टिटवाळा,दि.४(वार्ताहर)-मांडा-टिटवाळा भारतीय जनता पार्टीतर्ङ्गे कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील १० व १२ वी मध्ये प्रथम आलेल्या प्रत्येक शाळेतील पाच विद्यार्थी व त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन टिटवाळा पूर्व येथील प्रथमेश मंगल कार्या

आणखी वाचा

Pages