स्वप्ना दीक्षित यांना इनरव्हिल क्लबचा आदर्श शिक्षिका पुरस्कार

टिटवाळा,दि.२०(वार्ताहर)-शिक्षकदिन व साक्षरता दिवस यांचे औचित्य साधून इनरव्हिल क्लब, कल्याणतर्ङ्गे १७ सप्टें.

आणखी वाचा
उल्हासनदीत दोघेजण बुडाले; शोधमोहीम सुरू

टिटवाळा,दि.२०(वार्ताहर)-उल्हासनगर ४ गजराज कॉलनी येथून गणपती विसर्जनाला आलेल्या अभय ईेशर सपकाळे (११) व विकास सिंग ऊर्ङ्ग इम्रान (२५) हे दोघेजण बुडाले आहेत. अद्याप त्यांचा शोध सुरू आहे.

आणखी वाचा
टिटवाळा येथील मांडा कोळीवाड्यात तीन घरांत चोरी

टिटवाळा,दि.१८(वार्ताहर)-गौरीबरोबर बाप्पांचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या तीन घरांत चोरट्यांनी चोरी करून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केली आहे. सणासुदीला अशा प्रकारच्या चोरीचा प्रकार घडल्याने नागरिकांतून नाराजीचा सुरू निघत आहे.

आणखी वाचा
वन विभागाच्या दादागीरीमुळे गुरवली-म्हसोंडी अंधारात

टिटवाळा,दि.२९(वार्ताहर)-वन विभागाच्या जमिनीचे संरक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या आणि विकासकांना जमिनी देऊन स्व:ताचा स्वार्थ साधनार्या कल्याण तालुक्यातील वन विभागाच्या कर्मचार्‍यांच्या मनमानी आणि दादागिरीमुळे गुरवली-म्हसोंडी गावातील विद्युत कामे या काम

आणखी वाचा
कायम विनाअनुदानीत महाविद्यालयांना अनुदान द्या-घोडविंदे

टिटवाळा,दि.२९(वार्ताहर)-राज्य सरकारने कायम विनाअनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांना अनुदान द्यावे आशी मागणी कायम विना अनुदान महाविद्यालय कृती समितीचे सदस्य रविंद्र घोडविंदे यांनी कायम विनाअनुदानित महाविद्यालय कृती समितीतर्फे आयोजित मेळाव्यात बोलताना के

आणखी वाचा

Pages