गंधर्व कलाधारातर्ङ्गे टिटवाळ्यात प्रथमच दिवाळी पहाट

टिटवाळा,दि.२७(वार्ताहर)-टिटवाळा शहर हे हळूहळू सांसकृतिक शहर होऊ लागले आहे. येथे गणेशजयंती, शिवजयंती, नववर्ष स्वागतयात्रा, आंनद मेंळावे, मिनी मॅरेथॉन, विविध सांस्कृतिक व सामजिक कार्यक्रम नेहमी होत असतात.

आणखी वाचा
श्रीराधेकृष्ण मंदिर वर्धापनदिनानिमित्त अष्टयाम मंत्रजप आणि भंडारा

टिटवाळा,दि.१४(वार्ताहर)-रविंद्र आर्केड को ऑप हौ.सो.लि.मधील राधेकृष्ण मंदिराच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे या वर्षीही शनिवार १५- १६ ऑक्टोबर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून त्यात अष्टयाम हरिनाम महामंत्र जप आणि भंडार

आणखी वाचा
कॉंग्रेसच्या शाखा अध्यक्षावर ङ्गसवणुकीचा गुन्हा

टिटवाळा,दि.७(वार्ताहर)-सध्या कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अ प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी रहात आहेत. या प्रभागात स्वस्तात घरे बांधून सर्वसामान्य लोकांना विकासक विकत आहेत.

आणखी वाचा
गेल्या २२ वर्षांपासून ङ्गळेगावात नवरात्रीत घुमतोय टाळ-मृदूंगांचा नाद

टिटवाळा,दि.७(वार्ताहर)-सध्या नवरात्रोत्सव संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने व जल्लोषात सुरू झाला आहे. नवरात्रोत्सव म्हंटला की, सर्वत्र डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाईची पावले.

आणखी वाचा
टिटवाळ्याच्या व्हाट्सअप ग्रुपतर्ङ्गे सामाजिक उपक्रम

टिटवाळा,दि.४(वार्ताहर)-तरुण कल्प सूर्य ग्रुप मुंबईतर्ङ्गे जैन धर्माचे भक्तांमर स्तोत्र मराठी शब्द, अर्थ व भावार्थ या धार्मिक पुस्तकाचे पुनरप्रकाशन भुसावळ येथील दिगम्बर जैन मंदिरात आयोजित केले होते.

आणखी वाचा

Pages